न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- रहाटणी येथील जेष्ठ व आदर्श माता श्रीमती सुंदराबाई काशिनाथ नखाते वय ९५ वर्ष यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले व ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्या त्या आत्या होत.















