न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०१९) :- चिंचवड येथील कन्यादान वधूवर मंडळाने ब्राह्मण, लिंगायत, आंतरजातीय वधुवर मेळाव्याचे चिंचवडमधील काकडे पार्क येथे रविवारी (दि. २९) रोजी आयोजन केले होते. या मेळाव्यास इच्छुक वधू-वरांचा उस्फुर्त सहभाग लाभला व इच्छुकांनी नाव नोंदणी केली.
यावेळी अंजली वाघ, स्वामिनी वधूवर हिंगणे, वर्षा घाणेकर व श्रीराम विद्ववत औसा, हेमंत मांडके यांनी ब्राह्मण वधूवर मेळाव्याचे आयोजन केले होते.


















