- चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट फर्निचरच्या दुकानात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२०) :- पुनावळेत मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरल्याची घटना घडली आहे. नशीब बलवत्तर असल्याने जीविहितहानी झालेली नाही.
मात्र, मोटारीमधील तीन अल्पवयीन मुलांना किरकोळ जखम झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना पावणे पाचच्या सुमारास पुनावळे येथे घडली.
इतर तीन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढून रिक्षा आल्याने भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून मोटार थेट फर्निचरच्या दुकानात शिरली. इतर तीन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.


















