न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- पुण्यातील संस्थेकडून डॉ. अशोककुमार पगारिया यांना नुकतेच ‘पुणे रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुण्यात ‘भारतला भारतच म्हणावे’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष विमल जैन यांनी चळवळीविषयी माहिती दिली. त्याबेली डॉ अशोककुमार पगारिया यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी कोरोना कालखंडात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकत्यांना सन्मानित करण्यात आले.

















