- सर्पमित्रांच्या संपर्कासाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- पावसाळ्यात विषारी तसेच बिनविषारी साप आढळून येतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवतो. या अनुषंगाने महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरात खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ८ सर्पमित्रांची मानधनावर सहा महिन्यांसाठी त्यांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्ती केली आहे.
सर्पमित्रांचे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे :-
‘अ’ प्रभाग अभिजित पवार (9527099056) ‘ब’ प्रभाग शुभम पांडे (9503008962) ‘क’ प्रभाग- राजू कदम (9767770537) ‘ड’ प्रभाग सनी लोहिरे (9921851060) ‘ई’ प्रभाग दिनेश फुले (9822554072) ‘फ’ प्रभाग योगेश कांजवणे (9527987028) ‘ग’ प्रभाग राजेश कांबळे (9552802277) आणि ‘ह’ प्रभाग दीपक शर्मा (9822021291) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
















