न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
कोविड १९ लस साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे शुक्रवार दि. ०२ जूलै २०२१ रोजी बंद राहतील, अशी माहिती पालिकेने प्रसिद्धीस दिली आहे.

















