न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा देण्यासाठी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) च्या कामगारांनी काळ्या फिती लावून जाहिर पाठींबा दिला आहे.
यावेळी एचए मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी कामगारांना काळ्या फिती लावून बंदला पाठिंबा दिला असल्याचे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे.











