- प्रभागनिहाय वयोगट; लसीकरण केंद्र व डोसच्या संख्येसाठी वाचा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना रविवारी (दि. १५) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या KIOSK टोकनप्रणालीव्दारे एस. एम .एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांना देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ साठी पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
वयोगट वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ क्षेत्रीय कार्यालय – हेगडेवार जलतरणतलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) – एकूण डोस – २८०.
इ क्षेत्रीयकार्यालय – सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना – एकूण डोस २००.
इ क्षेत्रीयकार्यालय – सखुबाई गार्डन, भोसरी – एकूण डोस २००.
इ क्षेत्रीयकार्यालय – सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी – एकूण डोस २८०.
इ क्षेत्रीयकार्यालय – नवीन भोसरी रुग्णालय – एकूण डोस – ३००.
क क्षेत्रीयकार्यालय – पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी – एकूण डोस २००.
ग क्षेत्रीयकार्यालय – कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा – एकूण डोस – २००
ग क्षेत्रीयकार्यालय – पिं.चिं. मनपायशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग – एकूण डोस – २१०
ग क्षेत्रीयकार्यालय – पिं. चिं. मनपा. शाळा रहाटणी – एकूण डोस – २५०
ड क्षेत्रीयकार्यालय – अण्णासाहेब मगरशाळा,पिंपळे सौदागर – एकूण डोस – २००
ड क्षेत्रीयकार्यालय – पि. चि. मनपा शाळा, वाकड – एकूण डोस – २६०
फ क्षेत्रीयकार्यालय – पिं. चिं. मनपा. कन्याशाळा,चिखली – एकूण डोस – २००
फ क्षेत्रीयकार्यालय – घरकुल दवाखाना चिखली – एकूण डोस -२००
फ क्षेत्रीयकार्यालय – तळवडे समाज मंदीर शाळा – एकूण डोस -२२०
ब क्षेत्रीयकार्यालय – प्रेमलोक पार्कदवाखाना – एकूण डोस -३२०
ह क्षेत्रीयकार्यालय – कासारवाडी दवाखाना – एकूण डोस – २००
ह क्षेत्रीयकार्यालय – वाय.सी.एमरुग्णालयाजवळ(आचार्य अत्रे सभागृह) – एकूण डोस – २००
ह क्षेत्रीयकार्यालय – शंकुतला शितोळेशाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी – एकूण डोस – २२०
उद्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनुसार देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ – कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी – एकूण डोस – १०००
ब – क्रांतीज्योतीसावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय – एकूण डोस -१०००
क – चिंचवड मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल – एकूण डोस – १०००
ड – जुने खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव – एकूण डोस – १०००
इ – अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी – एकूण डोस – १०००
फ – यमुनानगर रुग्णालय – एकूण डोस – १०००
ग – जुने जिजामाता रुग्णालय – एकूण डोस – १०००
ह – निळुफुले नाटय गृह, पिंपळेगुरव – एकूण डोस – १०००
‘कोव्हिशिल्ड ’लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविनद्वारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ – संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) – एकूण डोस – १००
अ – साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना – एकूण डोस – १००
अ – इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड – एकूण डोस – १००
अ – आर.टी.टी.सी सेंटर – एकूण डोस – १००
अ – फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन – एकूण डोस – १००
ब – मनपा शाळा किवळे – एकूण डोस – १००
ब – बिजलीनगर दवाखाना – एकूण डोस – १००
ब – मनपा शाळा वाल्हेकरवाडी – एकूण डोस – १००
ब – पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी – एकूण डोस – १००
ब – सेक्टर नं.२९, आठवडा बाजाराजवळ, रावेत – एकूण डोस – १००
क – नेहरुनगर उर्दु शाळा – एकूण डोस – १००
क – संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी – एकूण डोस – १००
क – क्वालिटी सर्कल, भोसरी – एकूण डोस – १००
ड – पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ – एकूण डोस – १००
ड – आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती – एकूण डोस – १००
ड – मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड – एकूण डोस – १००
ड – पिंपळे गुरव माध्यमीक शाळा – एकूण डोस – १००
इ – छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम) – एकूण डोस – १००
इ – पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली – एकूण डोस – १००
इ – पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल – एकूण डोस – १००
इ – गंगोत्री पार्क, दिघी – एकूण डोस – १००
फ – नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती – एकूण डोस – १००
फ – पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी – एकूण डोस – १००
फ – स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर – एकूण डोस – १००
फ – भानसे स्कुल, यमुनानगर – एकूण डोस – १००
फ – प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती – एकूण डोस – १००
ग – कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव – एकूण डोस – १००
ह – अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा – एकूण डोस – १००
ह – गणेश इंग्लिहश स्कुल,दापोडी – एकूण डोस – १००
ह – दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी – एकूण डोस – १००
ह – बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. – एकूण डोस – १००
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
फ – स्वामीविवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर, यमुनानगर – एकूण डोस – २००
ह – आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एमरुग्णालयाजवळ – एकूण डोस – २००
तसेच स्तनदा व गरोदर महिलांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात आली आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. १५) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.