न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध केंद्रावर १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे मोफत कोविड लसीकरण करण्यात येत आहे.
उद्या शुक्रवार (दि. १०) रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील, असे पालिकेने कळविले आहे.