- ‘रिअल बिल्डकॉन’चा अत्याधुनिक गृहप्रकल्प..
- पिंपरी, चिंचवड, चाकणमधील ग्राहकांची प्रथम पसंती….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- मावळातील तळेगाव हद्दीलगत रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वराळे येथे रिअल बिल्डकॉन आपला महत्वकांक्षी गृहप्रकल्प ‘ रिअल ड्रीम होम ‘ या नावाने साकारत आहे. या प्रकल्पात घर खरेदीला पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव परिसरातून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीचे औचित्य साधत ग्राहकांच्या घरांचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी खास ग्राहकांसाठी ‘घर महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या गृहप्रकल्पात १ बीएचके, २ बीएचके सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १ बीएचकेचा एरिया हा ४२९.४८ sq. ft. तर २ बीएचकेचा एरिया हा ६१७.४२ sq ft इतका असणार आहे. खास शुभारंभानिमित्त काही निवडक ग्राहकांना दोन वर्ष मोफत मेन्टेनन्सची सवलतही देण्यात येणार आहे. ग्राहकांना उपयोगी पडणाऱ्या अनेक खास ‘अॅमेनिटीज’ चा समावेश या गृहप्रकल्पात अंतभूर्त आहेत. ग्राहकांना ‘ रिअल ड्रीम होम ‘ या गृहप्रकल्पात सदनिका खरेदीसाठी एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांची गृहकर्जे देखील उपलब्ध आहेत. तेव्हा आजच तळेगाव-वराळे येथील ‘रिअल ड्रीम होम’ गृहप्रकल्पाला भेट द्या व ५१ हजार रुपयात सदनिका बुक करून घराचं स्वप्न सत्यात उतरवा.
सदनिका खरेदीसाठी अथवा प्रकल्पाला भेट देण्यासाठी ‘रिअल ड्रीम होम’ सर्वे न. ७२, अंबी रोड, तळेगाव रेल्वे स्टेनजवळ, वराळे रोड तळेगाव दाभाडे -०७ आणि ८५५२८१३९९९ / ८५५२०१९१११ या मोबाईल क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधावा.
रिझर्व्ह बँक इतर बँकांना गृहकर्ज देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक नामांकित बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर घटवले आहेत. व्याजदरात कपात करणाऱ्या बँकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील शिखर बँक म्हणजेच एसबीआयचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांनीही त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे सामान्यतः गृहकर्ज स्वस्त झाली आहेत.