पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशनने दिल्या पोलीस आयुक्तांना शुभेच्छ्या
पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देताना प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, किरण गांधी, शुभम चिंचवडे, गणेश कटारनवरे, तेजस खेडेकर, अनुज शहा, अमिन तडवी व आदी











