न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ जाने.) :- पिंपरी-चिंचवड व शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड चापेकर चौक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रियांका गांधी यांच्या नियुक्ती प्रित्यर्थ पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव मयूर जैस्वाल, प्रदेश महिला काँग्रेस महासचिव बिंदु तिवारी, असंघटित कामगार काँग्रेस अध्यक्ष सुंदर कांबळे, काँग्रेस सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, ओबीसी शहराध्यक्ष किशोर कळसकर, जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, घरेलू महिला काँग्रेस शहराध्यक्षा शीतल कोतवाल, विशाल कसबे, हिरामण खवळे, अनिरुद्ध कांबळे, बाबा जगताप, प्रतिभा कांबळे, व्यंकट जाधव, किशोर जगताप, चंद्रशेखर जाधव, शैलेश अनंतराव, तुषार पाटील, स्नेहल गायकवाड, भास्कर नारखेडे, पांडुरंग जगताप, बाजीराव आल्हाट, सुधाकर वावरे, बाळासाहेब जगताप, अब्दुल्लाखान, भाऊसाहेब मुगुटमल ,विश्वनाथ खंडागळे, शंकरराव नरुटे, रामभाऊ शेटफळ, शेख इनामदार, शिवाजी मदने, नूर अकबर पीरजादे आदी उपस्थित होते.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




