न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध केंद्रावर १५ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे मोफत कोविड लसीकरण करण्यात येत आहे.
दरम्यान उद्या बुधवारी (दि. १२) रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील, असे पालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.