न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२२) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. महिला सेनेच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांना गदा देण्यात आली.
उदघाटनास माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रदेश उपाध्यक्ष बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर, नेते अनिल शिदोरे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, रंजीत शिरोळे, हेमंत संभोस, प्रशांत कनोजिया, उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, राजू भालेराव, परदेशी, महिला सेनेच्या अध्यक्षा अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, सुजाता काटे, विद्यार्थी सेना हेमंत डांगे, अनिकेत प्रभु, प्रतिक शिंदे व सर्व शहरातील सर्व मनसैनिक उपस्थित होते.












