न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने स्पार्क मिंडा कंपनी व अशोक मिंडा ग्रुपच्या वतीने व आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातुन कुदळवाडीतील अंपग तरुण ईरफाण रहेमानी यांना अंपग व्हिल चेअर मिळवून दिली.
यावेळी अब्रार रहमाणी, अमिर शेख, दिपक घन, गोरख शिगोंटे, बालाजी पांचाळ आदी उपस्थित होते











