न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०७) रोजी २२० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६३५५३ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५८२०१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६२५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.