न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- दि इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अकौन्टन्टस् ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
यात पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये फाउंडेशनचा निकाल ७८ % , इंटरमिडिएटचा निकाल २६ % तर फायनल परिक्षेचा निकाल २९ % लागला. यात सेन्टरच्या प्रफुलकुमार शेगोकर, नेहा कालराव, देवम सतीकुवर, सोहेल शेख, कुनाल वकटे, रविना मालविया, प्रियाकुवर चव्हाण, कुलदीप परीक, सिरिल डायस, हेमलता साखरे, प्रियांका, बालेश चौगुले, त्रिनाथ बेहेरा, शृती अगरवाल, कमलाकांता राऊत या विद्यार्थ्यांनी कॉस्ट ॲंड मॅनेजमेंट अकौन्टन्सी (सी.एम.ए.) ही पदवी प्राप्त केली.
तसेच इंटरमिडिएटचा कोसद्द पास झालेल्यामध्ये श्रेयश चिटणीस, अक्षय हासोले, अक्षय चावला, कल्याणी देशमुख, मुहम्मद इब्राहीम, श्रीनिवास कुलकर्णी, अन्वी कुलकणी, घुलाम अलम, वैभव फडणवीस, शबनम शेख, प्रिती सूर्यवंशी, अशद्दमान अन्सारी, स्नेहल सोनावणे, सायली शिन्डकर, अश्विनी देवमारे, पौर्णिमा मेफता, मंगेश कोलेकर, महेश जागरूपे, ओंकार लाटकर, गौतम बागेशपूर, विशा चौधरी, रवी गुप्ता, शैलेश थोरात, सागर शिंदे, प्रियांका रहाते, डाद्य. एस.आय. महंत, चैतन्य घुले, प्रतिक थोरात, राखी सिंग, मयांक कियाल, विवेकानंद गोपाळे, स्वप्निल थोरवे, संजिब चन्दा, गायत्री येलपूर व विवेक गौर इ. या विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.
फाउंडेशनमध्ये देखील एकूण ९७ विद्यार्थ्यांमध्ये ७० विद्यार्थी :-
प्रियांका कांबळे, अनुजा शितोळे, आकाश सरवडे, निखिल औटी, तुषार कोरे, आकांक्षा भालेकर, प्राची मांडवकर, श्रेया गायकवाड, आरती डोंगरे, प्राची कवठेकर, प्रियांका राव, शुभम पवार, आकांक्षा जव्हेरी, सौरभ खांडेकर, पुजा गिरी, निकीता पुरी, शृंगा गोवडा, निलम पोळ, अबोली भोसले, प्रतिक्षा पटेल, प्रसाद शेटटी, तेजस्वी बचुटे, तनुजा घाडगे, वैष्णवी कदम, प्रणव घिमे, स्वगता बाल, अंकीता गावनंग, वेदश्री भालेराव, योगेश नायडू, श्वेता कुलकर्णी, अक्षदा देशमुख, शुभम भांगले, कोमल दौंडकर, अल्फिया हामदुले, चिराग जिंदाल, अशिष निकम, सुकन्या येलोरे,शृती कुलकर्णी, प्रियांका कर्डिले, साक्षी कपुर, धनश्री कटके, युसुफ चौधरी, शैलेश दाने, कौस्तुभ गायकवाड, ओंकार मडाल्गी, तनुजा लोहार, करिष्मा वेदमुठा, प्रसन्न गाडगे, रश्मी महाजन, सृष्ठी हुलजुटे, प्रांझिल दधीच, निरंजन कुलकर्णी , वैभव गायकवाड, राहुल बोरन्नवार, श्वेता चव्हाण, दिव्या निकुम, तोशित पाटील, ओंकार जाधव, प्रतिक्षा जाधव, प्रियांका पाटील, स्नेहल जाधव, श्रे निका मोरे, चिन्मय कुलकर्णी, ऐश्व र्या जाधव, आकाश पुजारी, मेघना देवबख्तूनी, अनुश्री देशपांडे, मधुरा कुलकर्णी, शुभदा सुपेकर, वैष्णवी पायगुडे इ.नी यश प्राप्त केले.
इन्स्टिटयुटच्या पश्चिम विभागीय शाखेचे अध्यक्ष सीएमए लक्ष्मण पवार तसेच पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टरचे अध्यक्ष सी.एम.ए. महेन्द्र भोंबे, उपाध्यक्ष सी.एम.ए. जंयत हांपिहोली, सेक्रेटरी सी.एम.ए. प्रदीप देशपांडे, कोषाध्यक्ष सी.एम.ए. भावेश मरोलिया तसेच संस्थेच्या इतर सदस्यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











