न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १९) :- प्रयास ग्रुप महिलांचे खुलें व्यासपीठ चिंचवड आयोजित “सन्मांन नारीचा “ महिलां दिन अंतर्गत ग्रुपतर्फे चिंचवड येथील, सफाई महिलां कर्मचारी कविता रसाळ, सुनिता क्षिरसागर, मंगल रसाळ, कविता कसबे यांना साडी, हॅन्डग्लोज, पादत्राणें व गुलाब पुष्प देऊंन त्यांचा सन्मांन करणेंत आला.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी उषाताई गर्भे जेष्ठं नागरीक संघ अध्यक्षां या होत्यां. त्यांनी अधुनिक काळांतील स्त्रीयां त्यांची कर्तव्यें व जबाबदाऱ्या याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तर प्रमुखं पाहुण्यां पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्यां नगरसेविका अश्विनी चिंचवडे महानगरपालीका चिंचवड येथील ओला कचऱ्यापासून तयार केलेल्यां खतनिर्मीतीचां प्रकल्प याची माहीती देऊन व्यवस्थांपनासंबधी सुचनां दिल्या.
प्रमुख अतिथी सुश्रीता तेरवांडकर पीझो थेरेपिस्ट यांनी बदलत्यां काळांतील स्रीचें अस्तित्वं व तिची बदलणांरी जिवनशैली, व त्यासांठी आवश्यकं असणांरा योग व व्यायाम याचें महत्व सांगितले.
प्रयास ग्रुप अध्यक्षां शोभा निसळ यांनी “बॅलन्स फाॅर द चेंज” ही संकल्पना विषदं करूंन महिलांची भूमिकां कशी असांवी. यावर विशेष भर दिला. ग्रुप सदस्यां रेखा क्षिरसागर यांनी सूत्रसंचालनामध्यें कचरां गोळां करणेंसांठी कागदी पिशवीचा वापर कसा करावा. याचे प्रात्यक्षिंक करूंन दाखविले. तसेंच या प्रसंगी ग्रुपच्यां सदस्यांनी विवीध कला अविष्कांर सादर केले. ग्रुपविषयी मनोगत व कार्य आढांवा सविता कुलकर्णी यांनी दिला.
कार्यक्रम समितीचें कांम शैलां वडापूरकर तर आशा पूरकर, माधुरी कवी, गितांजली बावळें, जयश्री उदास, दिपाली खासनीस, नंदा मोकाशी, साधनां चव्हांण, निलीमां कांबळे, साधनां चव्हाण, स्नेहा सपगांवकर, सुप्रिया खासनीस इ. विशेष परीश्रम घेतले. आभार आशा पूरकर यांनी केले.











