न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- ॲड. श्रीकृष्ण ढोरे यांची भारत सरकार विधि कायदा मंत्रालयाने नोटरी पदी निवड केलेली आहे. ॲड. श्रीकृष्ण ढोरे हे बारा वर्षांपासून पुणे खेड कोर्टात वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत.
समाजातील सर्व घटकांशी त्यांचा संबध आहे. अनेक संघटनाच्या ते पदावर कार्यरत आहेत. पिंपरी मोशी परिसरातून त्यांचे निवडीचे स्वागत होत आहे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एंड मीडिया ओरगिझशन संघटन न्यू दिल्ली या महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमुख म्हूणून कार्यरत आहे.











