न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी च्या वतीने शहीद दिनानिमित्त सकाळी ११ वा. दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















