न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- अधिवक्ता दिन व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त वकिलांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये शहरातील बहुसंख्य वकिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी महिला वकिलांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये अनेक महिला वकिलांनी बक्षिसे जिंकली.
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले व कार्यकारणीतर्फे वकील व कार्तिक लांडगे यांचा सत्कार केला. तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट अँड गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. परिजात पांडे, उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. हर्षद निंबाळकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, जिल्हा न्यायालयाचे प्रमुख सरकारी वकील अॅड. प्रमोद बोबटकर यांचाही सत्कार करण्यात आला.
बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख, पिंपरी चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. सतीश गोरडे, अॅड. मदन छाजेड, अॅड. सुदाम साने, अॅड. अमर लांडगे, अॅड. दिनकर बारणे, अॅड. गोरक्ष लोखंडे, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कडूस्कर, अॅड. अशोकपाल शर्मा, अॅड. गोरखनाथ झोळ, अॅड. उर्मिला काळभोर, अॅड. शोभा कड, अॅड. मोरेश्वर शेडगे, उपाध्यक्षा अॅड. प्रतीक्षा खिलारी, अॅड. सचिव धनंजय कोकणे, सहसचिव अॅड. उमेश खंदारे, अॅड. संदिप तापकीर, अॅड. मोनिका सचवणी, अॅड. मानसी उदासी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विकास ढगे पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. गोरक्षनाथ काळे, अॅड. केतन कोठावळे, माजी उपाध्यक्ष अॅड. विवेक भरगुडे, अॅड. कुमार पायगुडे, अॅड. पवन कुलकणों, पुणे लायर्स सोसायटीचे चेअरमन अॅड. सत्यजित तुपे, माजी चेअरमन अॅड. कल्याण शिंदे व इतर संचालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अतिश लांडगे तर आभार अॅड. मंगेश खराबे यांनी मानले.
लकी ड्रॉ’ मधील विजेत्या महिला वकील…
अॅड. पद्मावती पाटील, अॅड. अनिता गवई, अॅड. मेधा पवार, अॅड. झुळूक माग्यश्री, अॅड. हेमलता खळदकर, अॅड. शोभा कड, अॅड. मोनिका गाढवे, अॅड. नुपूर बोरा, अॅड. रेखा दांगट, अॅड. चित्रा फुगे, अॅड. संकल्पा वाघमारे, अॅड. चारुशिला जाधव, अॅड. ज्योती गायकवाड, अॅड. मीनाक्षी रोडे, अॅड. निकिता भटेवारा, अॅड. अश्विनी गायकवाड, अॅड. जया उभे, अॅड. प्रभा तरस, अॅड. सोफिया डिसूझा, अॅड. सोनाली सारस्वत, अॅड. शोभा कदम, अॅड. जयश्री बाहेकर,अॅड. ममता कांबळे, अॅड. अनिता नाईक, अॅड. मयुरी काकडे, अॅड. प्रियांका मुळे, अॅड. रुपाली वाघेरे, अॅड. दीपाली वाटेगावकर, अॅड. शिल्पा निघोजकर, अॅड. निशा सिंग, अॅड. अर्चना बगाटे, अॅड. सीमा मालवडकर.













