न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- चिखली जाधववाडी येथील श्रीमती सावित्रीबाई श्रीपती जाधव वय (९४) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले त्यांच्या मागे मुले,सुना, नातवंडं असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या ते आजी होत.