न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १९ एप्रिल २०१९) :- महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २२ विजयनगरमधील शांती कॉलनी, एबीसी किनारा कॉलनी, ओंकार कॉलनी, गणेश कॉलनी, समर्थ कॉलनी परिसरात पत्रक वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना संघटक हरेश नखाते, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका ललिता पाटील, ब प्रभाग स्वीकृत सदस्य देविदास पाटील, धर्मा पवार, विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट, सुरेश पाटील, प्रमोद येवले, हर्षद नढे, प्रजाक नढे, सानप, अनिल पालांडे, सुनीता चव्हाण, कल्पना काकुळे, भाग्यश्री म्हस्के, नंदा कापुरे, वैभव कदम व भारत ठाकूर आदी उपस्थित होते.











