न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर (वय ५२) याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे.











