- तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांची बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. पिंपरी चिंचवडच्या अपर तहसीलदारपदी जयराज देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला.
तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांची सोलापुरच्या निवडणूक विभागात बदली झाली. तर, जयराज देशमुख यांची कल्याण तहसीलमधून पिंपरी चिंचवड अपर तहसील येथे बदली झाली आहे.

















