न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :-सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे मंदिर आवारात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, साई प्रेम कन्स्ट्रक्शन, लातूरचे कर्मचारी, शिवाजी गायकवाड, अबोली जाधव, अंजली जाधव, विदया जाधव आदी उपस्थित होते.














