न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- थेरगाव येथील साईराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रावजी बारणे प्रशाला येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी बाळासाहेब बारणे, माजी नगरसेविका उषा गजभार-चोरडिया, नारी शक्ती संघटनेच्या पूजा सराफ, गिरीजा सराफ, संस्थेचे पदाधिकारी व आदी यावेळी उपस्थित होते.











