न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 14 जुलै 2025) :- देशी बनावटीच्या पिस्तुलासह लोखंडी कोयता बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीसांनी ही कारवाई (दि.१३) रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, निगडी येथे केली.
आरोपी क्र. ०१ याच्याकडून १,०००/- रु किं चा व आरोपी दोन याच्याकडून ५०० रु किंमतीचे साहीत्य पोलीसांनी जप्त केले आहे. भोसरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














