न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- चिंचवड काँग्रेस ब्लॉकच्या वतीने मुस्लिम बांधवांना ‘संविधान बचाओ’ पुस्तकाचे वाटप संदेश नवले आणि हुसेनभाई मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जयराम शिंदे, आबा खराडे, सोरभ शिदे, कृष्ण लोखंडे, विलास साळुंखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.