न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- चोविसावाडी, च-होली येथील श्यामाबाई सुदाम रसाळ (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी नगरसेवक विजय रसाळ, उद्योजक अजय रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ यांच्या त्या मातोश्री होत. त्या अध्यामिक क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यामुळे पंचक्रोशीत त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.













