न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत प्रतिनिधी :- रावेत येथील एस बी पाटील ज्यु. कॉलेजच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची १५० वी जयंती स्वच्छता अभियानाचा संदेश देऊन साजरी करण्यात आली
महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधुन कॉलेज परिसरात स्वच्छता अभियान व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .तसेच कॉलेजच्या मुला-मुलींना स्वच्छता अभियान चे महत्व पटवून देण्यात आले .
यावेळी कार्यक्रमास कॉलेजच्या प्राचार्या अनुजा कामठे व शिक्षक, शिक्षिका तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.