न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- श्रीमती रखाबाई बाबुराव कस्पटे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे सुना, नातू, नातसूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.ह.भ.प. भिकोबा काशिराम शेळके यांची बहिण, सामाजिक कार्यकर्ता पांडूरंग भिकोबा शेळके यांच्या त्या आत्या होत. तसेच , सामाजिक कार्यकर्ता विकास ज्ञानोबा कस्पटे व राहुल ज्ञानोबा कस्पटे यांच्या त्या आजी होत.















