पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०१९) :- विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
तसंच त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र देत पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे लवकरच पक्षातूनही अजित पवार यांची हकालपट्टी केली जाऊ शकते.
'' न्यूज पीसीएमसी '' हे पोर्टल आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडींची बित्तं-बातमी देणारं संकेतस्थळ आहे. बातमीचा मागोवा घेऊन, आहे तशी बातमी वाचकांपर्यंत पोहोचविणे, हेच ''न्यूज पीसीएमसी''चे अंतीम ब्रीद आहे.
कृपया आपणांस काही सुचवायचे असलयास आपण newspcmc@gmail.com या ईमेलवरती आपल्या सूचना पाठवाव्यात. आपल्या सुचनांचा नक्कीच आम्ही स्विकार करू.
धन्यवाद.
संपादक....
न्यूज पीसीएमसी नेटवर्क