न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओजर्डे गावाच्या हद्दीत पहाटे ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात एकाच मृत्यू तर दोघेजण गंभीर आहेत. यातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
यात महेश कदम यांचा मृत्यू झाला असून तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. मुंबईवरून पुण्याला येताना पहाटे कारने ट्रकला मागून धडक दिली.















