न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- आकुर्डी – निगडी – प्राधिकरण जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक संतोष कर्नावट यांचा श्रावक संघाच्या विश्वस्तांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन नुकताच सन्मान केला. निगडी येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी संघाचे जवाहर मुथा, सुभाष ललवाणी, पोपटलाल कनावट, सूर्यकांत मुथीयान, मोतीलाल चोरडीया, प्रकाश मुनोत, राजेंद्र खिंवसरा, राजेंद्र छाजेड, सचिन गांधी, रमणलाल बाफना, राहुल पारख, विठ्ठलदास कर्नावट, श्यामसुंदर बोरा, नेनसुख मांडोत, दिलीप फिरोदिया, राजेंद्र रातडिया, पूनम कर्नावट आदी उपस्थित होते.












