न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- रहाटणीतील ओम साई ग्रुपने नववर्षानिमित्त समाजपोयोगी कार्य करण्याचा नवा पायंडा पडला आहे. नवीन वर्षाचा संकल्प करीत पुण्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथील गरजू व अपंग मुलाला व्हील चेअर प्रदान केली.
यावेळी वाल्मिक कुटे, उद्योजक काळराम कवितके, राजू बालवडकर, पांडुरंग चव्हाण, गणेश घोटाळकर आदी उपस्थित होते.


















