न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना ( कोविड १९ ) या आजारावर उपचारासाठी शहरातील खासगी सात रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना – १९ या आजारावरील उपचारासाठी शासकीय तीन व खासगी सात रुग्णालयांना राज्य सरकारने निर्देशित केलेल्या समितीमार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे
शासकीय रुग्णालय :-
वाय सी एम हॉस्पिटल :- संत तुकाराम नगर , पिंपरी :- डॉ . राजेंद्र वाबळे :- 020 – 67332222
न्यू भोसरी हॉस्पिटल :- गुळवे वसाहत , भोसरी :- डॉ . लक्ष्मण गोफणे :- 9552578731
जिजामाता हॉस्पिटल :- पिंपरी कॅम्प, पिंपरी :- डॉ . अभयचंद्र दाडेवार :- 9850279238
खासगी रुग्णालय :-
लोकमान्य हॉस्पिटल :- टिळक रोड , सेक्टर नं 24 , प्राधिकरण , निगडी :- डॉ . पवार :- 9561584838
लोकमान्य होस्पिटल :- 314 बी, चिंचवडगाव रस्ता, उद्योगनगर , चिंचवड :- डॉ. काटे :- 9823409908
डॉ . डी . वाय हॉस्पिटल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर :- संत तुकाराम नगर , पिंपरी :- डॉ . दर्शने :- 9823307703
आदित्य बिर्ला हॉस्पिटल :- थेरगाव , चिंचवड :- डॉ . श्रीवास्तव :- 9881123008
ग्लोबल हॉस्पिटल :- भोईर प्लाझा , थेरगाव , डांगे चौकाजवळ :- डॉ . गोयल :- 9890669565
संत ज्ञानेश्वर होस्पिटल :- सेक्टर 4 , स्पाईन रोड , प्राधिकरण , स्पाईन चौकाजवळ , मोशी :- डॉ. शहा :- 9689888309 / 020 – 67900900
स्टर्लिंग हॉस्पिटल :- सेक्टर 27 , संत ज्ञानेश्वर चौक , प्राधिकरण , निगडी :- डॉ. शिंदे :- 9850933512













