न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२०) :- रहाटणी परिसरातील गरजु १०० कुटुबांना स्विकृत नगरसेवक संदिप नखाते यांच्या वतीने धान्य व सॅनिटाईझरचे सोशल डिस्टशीनच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
यावेळी स्विकृत नगरसेवक संदिप नखाते, संतोष गोडांबे, अमर पठारे, सचिन काळे, सचिन तुपे, प्रशांत जगताप, सदानंद पैंजरकर, निलेश फुलसौदर, मारुती माकणीकर, अमोल भोसले आदी उपस्थित होते.













