न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- कोरोनाविरोधातील लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता, लढनारे पोलीस बांधव, डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, विद्युत विभाग, रजिस्टर ऑफीस, औषध फवारणी कर्मचारी यांना पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते सॅनिटायझर्सचे मोफत वाटप करण्यात आले.













