न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बर्ड वली, संभाजीनगर येथील पुतळ्यास उपमहापौर तुषार हिंगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.


















