नवनियुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. या प्रसंगी पक्षप्रमुखांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटन मजबूत करण्याचे आदेश दिले.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, पिं.चिं.शहरप्रमुख योगेश बाबर, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, भारत संचार निगम लिमिटेड सल्लागार समितीचे सदस्य रामभाऊ जमखंडी, शिवसेना पदाधिकारी सचिन चिंचवडे, माऊली घोगरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.


















