न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पिंपळे सौदागर भागातील उद्योजक उत्तम नामदेव काटे यांचे बुधवारी (दि. ३) रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर, पवना नदीकाठी उद्या रविवारी (दि. ७) रोजी होणार आहे.














