न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यमूनानगर पोलीस चौकी व साईनाथनगर परिसरात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले, यमूनानगर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदिप ओव्हाळ, के के कांबळे, निलेश पवार, स्वप्निल महांगरे, रोहित काळभोर, अक्षय कारंडे, रोहित चव्हाण, नागेश चिखले, बाळूमामा सकट, विष्णू पोळ, जयराम केंदळे, बाळू केंदळे, दिलीप भालेराव, सिद्धार्थ केंदळे, अमोल सकट, जय सकट, अशोक केंदळे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.