न्यूज पीसीएमसी नेटर्वक
पिंपरी, (दि. 18 जून 2020) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कार्यकर्त्यांची नव पदनियुक्ती करण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, रविकंत वरपे कार्यअध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रस महाराष्ट्र प्रदेश शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रस विशाल वाकडकर प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्व प्रमुख पदाधिकारी याच्या उपस्थित नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रसाद कोलते शहर उपाध्यक्ष, चेतन फेंगसे शहर सरचिटणीस, अशोक भडकुंभे शहर संघटक, नितीन जाधव शहर सरचिटणीस, शुभम टेपाळे चिंचवड विधानसभा संघटक, गौरव नलगे प्रभाग अध्यक्ष 17 यांचा समावेश आहे.
तसेच आज सर्व युवक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी Zoom Application द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबूब भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विशाल वाकडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रस पिंपरी चिंचवड शहर, प्रदेश संघटक विशाल काळभोर, प्रदेश सरचिटणीस संदीप लाला चिंचवडे, आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते या मिटींगला उपस्थित होते.


















