न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.20. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. 20) रोजी 107 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 67 पुरूष आणि 40 महिलांचा समावेश आहे.
तसेच आज मृत झालेला 58 वर्षीय पुरूष रुग्ण आकुर्डीतील क्रांतिनगर येथील रहिवासी आहे .
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 1676 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 601 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण निराधारनगर पिंपरी , नेहरुनगर , मोरेवस्ती चिखली , नानेकरचाळ पिंपरी , सिध्दार्थ चाळ पिंपरी , भोसरी , शिवसाईनगर दिघी , सोनिगरा चिंचवड , जगताप डेअरी पिंपळे निलख , दुर्गानगर चिखली , दत्तनगर चिंचवड , यमुनानगर , साईबाबानगर चिंचवड , त्रिमुर्तीनगर चिंचवडगाव , वैदुवस्ती पिंपळे गुरव , जयभिमनगर दापोडी , पंचशील नगर पिंपळे निलख , पिंपरी , रमाबाईनगर पिंपरी , आनंदनगर चिंचवड , सेक्टर -४ मोशी . जुनी सांगवी , गणेशनगर पिंपरी , संत तुकारामनगर पिंपरी , खान्देशनगर मोशी , मोरवाडी , दिघीरोड भोसरी , गणेशनगर सांगवी , बौध्दनगर पिंपरी , विद्यानिकेतन निगडी , विशालनगर पिंपळे निलख , इंद्रायणीनगर भोसरी , डिलक्स चौक पिंपरी , मोरयानगर चिंचवडगाव , प्रियदर्शननगर सांगवी , रामनगर चिंचवड , पुर्णानगर चिंचवड , स्विसकाउंटी थेरगाव , कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर , अजंठानगर , विठ्ठलनगर पिंपरी , महात्मा फुलेनगर पिंपरी , अष्टविनायक कॉलनी काळेवाडी , टिळक कॉलनी थेरगाव येथील रहिवासी आहेत .
आज जयभिम नगर दापोडी , कस्पटेवस्ती थेरगाव , अजंठानगर , बौध्दनगर पिंपरी , साईबाबनगर चिंचवड , गुलाबनगर दापोडी , महात्मा फुले सोसायटी निगडी , नानेकरचाळ पिंपरी , शाहुनगर चिंचवड , सदगुरु कॉलनी वाकड , बालाजीनगर भोसरी , आळंदीरोड भोसरी , पत्राशेड पिंपरी , गणेशम पिंपळे सौदागर , जयरामनगर जुनी सांगवी , पवारवस्ती दापोडी , माऊली चौक वाकड , विनायकनगर पिंपळे निलख , काळेवाडी , सिध्दार्थनगर दापोडी , दिघीरोड भोसरी , काळभोरनगर , आनंदनगर चिंचवड , दत्तनगर दिघी , संततुकाराम नगर भोसरी , नेहरुनगर , भाटनगर , बोपखेल , वैभवनगर पिपरी , मिलीदनगर पिंपरी , त्रिवेणीनगर , शिंदेनगर जुनी सांगवी , मोरेवस्ती चिखली येथील रहिवासी असलेले कोविड़ -१९ बाधित रुग्णांना रूग्णालयातून घरी मोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील 1037 रूग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.