- विनामस्क फिरणाऱ्या २५४ जणांवर पोलिसांकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कारवाईनंतरही शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. २०) रोजी मास्क न वापरणाऱ्या २५४ नागरिकांवर कारवाई केली आहे.
एमआयडीसी भोसरी (४१), भोसरी (१७), पिंपरी (०१), चिंचवड (४४), निगडी (०४), आळंदी (२०), चाकण (२४), दिघी (१२), सांगवी (०७), वाकड (०५), हिंजवडी (२१), देहूरोड (०५) तळेगाव दाभाडे (०१), तळेगाव एमआयडीसी (००) चिखली (१८), रावेत चौकी (१७), शिरगाव चौकी (०८), अशी ठाणेनिहाय पोलिस कारवाई करण्यात आली.