न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :-: हिमाचल प्रदेश येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धात पिंपरी चिंचवड शहरातील २५ स्पर्धक यशस्वी झाले.
या स्पर्धकांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा कुडो असोशिएनचे रेनशी मोरे उपस्थित होते.