न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुनील कड यांचे दुखःद निधन झाले आहे. ते पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. आपल्या हसमुख स्वभावाने त्यांनी वकिली क्षेत्रात एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे आजी माजी अध्यक्ष, पदाधिकारी व ॲडव्होकेट यांनी त्यांच्या दुखःद निधन प्रसंगी शोक व्यक्त केला आहे.











