न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२२) :- स्वयंपाक बनविण्यासाठी उशीर झाल्याने आरोपी पतीने फिर्यादी पत्नीच्या अंगावर डिझेल पेटवून दिले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना पिंपरी येथे घडली.
पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बाबू ऊर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत .


















