- आज ४०४ कोरोनाबाधित; चार जणांचा मृत्यू; ९२८ कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ७) रोजी ४०४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५४९७४ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३४४०३१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५९३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०४ एवढी आहे.
















